Ad will apear here
Next
राजीव नाईक
उत्तम नाटकं लिहिणाऱ्या आणि स्वतःला ‘नाटककार’ऐवजी आवर्जून ‘नाटकवाला’ म्हणवून घेणाऱ्या डॉ. राजीव नाईक यांचा १२ सप्टेंबर हा जन्मदिन. आजच्या 'दिनमणी' मध्ये त्यांची थोडक्यात ओळख....
...............
 राजीव नाईक

१२ सप्टेंबर १९५६ रोजी जन्मलेले राजीव नाईक हे आजचे महत्त्वाचे नाटककार आणि नाट्याभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा नाट्यशास्त्राविषयी गाढा अभ्यास आहे आणि ते पुण्याच्या ललित कला केंद्रामध्ये गुरु आणि अभ्यागत-प्राध्यापक म्हणून काम पाहतात. ते स्वतःला मात्र ‘नाटककार’ म्हणवून घेण्यापेक्षा ‘नाटकवाला’ म्हणवून घेणं पसंत करतात.

भाषाविज्ञान-सौंदर्यशास्त्र या विषयात त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली आहे.

आताची नाटकं, भारतीय प्रयोगकलांचा परिचय व इतिहास नाट्य, कविता बिविता, मधली नाटकं, मातीच्या गाड्याचे प्रकरण, ‘ना’ नाटकातला, बंदिश, खेळ नाटकाचा, मोकळा, नाटकातलं मिथक, सततची नाटकं – अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSMBG
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language